आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. नेमकं काय घडलं, पाहा, या व्हिडिओत.