• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

‘इन्स्टाग्रामवर झाली ओळख, तिने त्याच्यासाठी घरही सोडलं; मात्र, दोघांनी घेतला टोकाचा निर्णय’, परधाडे रेल्वेस्थानक जवळील घटना नेमकी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 6, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
‘इन्स्टाग्रामवर झाली ओळख, तिने त्याच्यासाठी घरही सोडलं; मात्र, दोघांनी घेतला टोकाचा निर्णय’, परधाडे रेल्वेस्थानक जवळील घटना नेमकी काय?

परधाडे (पाचोरा), 6 मे : पाचोरा शहर ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान खंबा क्रमांक 396/19 जवळ पुरूष, महिला तसेच चार वर्षीय मुलगा अशा तीन जणांचा मृतदेह काल 5 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. दरम्यान, आता या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 25 वर्षीय पुरूष आणि महिलेने चार वर्षीय मुलासोबत रेल्वे रूळावर आत्महत्या केली असून राजू निंबा मोरे (वय 25 रा. भातखंडे खुर्द), राधिका ठाकरे (वय 25 रा. बारामती) तसेच सारंग ठाकरे (वय 4 वर्ष) असे मयतांचे नाव आहे.

नेमकी घटना काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, राजू मोरे आणि राधिका ठाकरे हे या आधी दोघे विवाहित होते. असे असताना त्या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, राधिका ठाकरे हिला पहिल्या पतीपासून सारंग हा चार वर्षांचा मुलगा होता. दरम्यान, त्या मुलाला सोबत घेत तिने बारामतीहून इकडे येत राजू मोरेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर भातखंडे येथे काही दिवस राहिले. मात्र, घरच्यांचा दुसऱ्या लग्नाला विरोध होता. अशातच राजू मोरे आणि राधिका ठाकरे या दोघांनी मुलगा सारंगसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

दरम्यान, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान काल 5 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांची मृतदेह आढळून आली. याप्रकरणाची माहिती रेल्वे पोलिसांनी पाचोरा पोलिसांनी दिली असता सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, समाधान भोसले आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास पाचोरा पोलीस करित आहेत.

हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा; सुप्रिम कोर्टाचे राज्य सरकारला नेमके आदेश काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora pardhade railway trackspachora police stationrailway trackssuicide newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page