• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ahirani sahitya sammelan : खान्देशातील अमळनेर येथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन, असे आहे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 15, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
5th state level ahirani sahitya sammelan organised in amalner know in detail

खान्देशातील अमळनेर येथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन, असे आहे नियोजन

अमळनेर : अहिराणी साहित्य परिषद, धुळे आणि धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या वतीने पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे येत्या 30 व 31 मार्च रोजी या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात हे संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खान्देशची बोलीभाषा असलेल्या अहिराणीचा जागर यानिमित्ताने होणार आहे. तसेच अमळनेरकर रसिकांना खान्देशचा गोडवा असलेल्या अहिराणी भाषेतून कथा, कविता, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे. या साहित्य संमलेनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य लीलाधर पाटील यांनी माहिती दिली.

या साहित्य संमेलनात खान्देशी संस्कृतीची झलक दाखविणारी ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा, अहिराणी भाषेतून आपल्या खास शैलीतून व्यक्त होणाऱ्या वैविध्यपूर्ण कविता तसेच खान्देशचे वैशिष्ट्य असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी याचबरोबर अहिराणी बोली भाषेचे महत्त्व स्पष्ट करणारा परिसंवाद, खान्देशी लोक परंपरा व खान्देशी माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य टिपणाऱ्या दर्जेदार कथा त्याचप्रमाणे डंका वाजविणारे अहिराणी गाणी नृत्य आर्दीचा समावेश या अहिराणी साहित्य संमेलनात केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या साहित्य संमेलनात अहिराणी साहित्यिकांना ‘अहिराणी भूषण पुरस्कार’ तर आहे अहिराणी प्रसार करणाऱ्या कलाकारांना ‘अहिराणी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी सांगितले.  गुढीपाडव्याच्या दिवशी, 30 मार्च रोजी संमेलनाचा प्रारंभ सायंकाळी 4 वाजता होईल आणि 31 मार्च रोजी ईद निमित्त सुट्टी असल्याने दोन्ही दिवशी सहपरिवार जास्तीत जास्त रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन रणजित शिंदे, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा. डी. डी. पाटील, अहिराणी साहित्य परिषद धुळेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, के. डी. पाटील, वसुंधरा लांडगे, गोकुळ बागुल, डॉ. कुणाल पवार, डॉ. दत्ता ठाकरे, अजिंक्य चिखलोदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – पालकमंत्र्यांचा आग्रह आणि 70 कोटींची वाढ, डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahiraniahirani sahitya sammelanahirani sahitya sammelan amalner

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page