• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : चोपडा येथे कर्मचाऱ्यांसाठी पहिले प्रशिक्षण संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 27, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : चोपडा येथे कर्मचाऱ्यांसाठी पहिले प्रशिक्षण संपन्न

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 27 ऑक्टोबर : चोपडा येथील विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले.

पहिल्या सत्रात 865 केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदान अधिकारी यांच्यासाठी तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात 1055 इतर मतदान अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम सत्रात 21 मतदान केंद्राध्यक्ष आणि 17 प्रथम मतदान अधिकारी गैरहजर होते तर दुसऱ्या सत्रात 54 कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना प्रथम मौखिक प्रशिक्षण तर दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम मशीन हाताळणे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे ज्ञान तपासण्यासाठी त्यांच्यासाठी वस्तुनिष्ठ परीक्षेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सचिन बांबळे, योगेश पाटील, किरण मेश्राम, एस. डी. सैंदाणे, जोशी, तसेच प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी नरेंद्र सोनवणे, सर्व मास्टर ट्रेनर, सर्व क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी आणि महसूल विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील ‘या’ मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newstraining for employeesvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page