• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील ‘या’ मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 26, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील ‘या’ मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 26 ऑक्टोबर :  जळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता. यापैकीच एक म्हणजे एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रस्सीखेच सुरू होती. अखेर, या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेला आली असून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना याठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे.

एरंडोल-पारोळा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी –

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एरंडोल-पारोळा मतदारसंघातून डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांच्याविरोधात डॉ. सतीश पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे राजकीय समीकरण –

एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच याठिकाणी ठाकरे गटाकडून डॉ. हर्षल माने तर शरद पवार गटाकडून डॉ. सतीश पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होते. दरम्यान, महाविकास आघडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाटेला आल्यानंतर डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार ए.टी. पाटील हे देखील भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यासोबतच डॉ. संभाजी पाटील तसेच भगवान महाजन (पाटील) हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीत एरंडोल-पारोळा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला न आल्याने डॉ. हर्षल माने अपक्ष निवडणूक लढविणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर –

  1. एरंडोल – सतीश अण्णा पाटील
  2. गंगापूर – सतीश चव्हाण
  3. शहापूर – पांडुरंग बरोरा
  4. परांडा – राहुल मोटे
  5. बीड – संदीप क्षीरसागर
  6. आर्वी – श्रीमती मयुरा काळे
  7. बागलान – श्रीमती दीपिका चव्हाण
  8. येवला- माणिकराव शिंदे
  9. सिन्नर- उदय सांगळे
  10. दिंडोरी -श्रीमती सुनीताताई चारोस्कर
  11. नाशिक पूर्व- गणेश गिते
  12. उल्हासनगर- ओमी कलानी
  13. जुन्नर- सत्यशील शेरकर
  14. पिंपरी- श्रीमती सुलक्षणा शीलवंत
  15. खडकवासला -सचिन दोडके
  16. पर्वती- श्रीमती अश्विनीताई कदम
  17. अकोले -अमित भांगरे
  18. अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
  19. माळशिरस – उत्तमराव जानकर
  20. फलटण – दीपक चव्हाण
  21. चंदगड- श्रीमती नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
  22. इचलकरंजी – मदन कारंडे

हेही वाचा : मोठी बातमी! विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात महायुतीत बंड

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr satish chavanerandol parola constituencyncp sharadchandra pawar partysuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page