• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव विधानसभा : पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 3, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा-भडगाव विधानसभा : पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 ऑक्टोबर : विधानसभेच्या पाचोरा भडगाव मतदार संघात निवडणुकीत प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई पीआरपी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. तसेच समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटणार असल्याची ग्वाही त्यांनी जाहीर पत्रातून दिली आहे.

पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांचे सह आनंद पाथरवट, बबलू पाथरवट, विनोद संतांची, सचिन संदांशिव, गजानन पाथरवट, वाल्मीक सोनवणे, विशाल संधान, शिव चेतन साळुंखे, सागर संतांची, आकाश पाथरवट, अजय संतांची, योगेश काळे, विष्णुसंदन शिव, गोपाल काळे, कुणाल चंदनशिव, कल्पेश काळे, विनोद पाथरवट, सूर्यकांत पाथरवट, अनिल पाथरवट, संजय पाथरवट, दीपक पाथरवट, पांडुरंग पाथरवट, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नां संदर्भात साधक बाधक चर्चा करत मतदार संघात झालेल्या विकासकापांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावे, असे एकमताने ठरविण्यात आले.

त्यामुळे सर्वांनी आगामी निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प करत त्यांना समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

हेही वाचा : माघारीसाठी उरले दोन दिवस अन् त्यानंतर राज्यात प्रचारसभांचा धडाका, ‘असे’ आहे विधानसभा निवडणुकीचे पुढील वेळापत्रक

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil newsmla kishor appamla kishor appa patilpachora taluka newspatharwat samaj mahasanghsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

March 4, 2026
Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page