• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

अखेर, माघारीनंतर एरंडोल पारोळा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट; अंतिम उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2024
in एरंडोल, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पारोळा
अखेर, माघारीनंतर एरंडोल पारोळा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट; अंतिम उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

सुनिल माळी/संदीप पाटील, प्रतिनिधी

एरंडोल, 4 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती तसेच इतर पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज 4 नोव्हेंबर रोजी माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. दरम्यान, एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून एकूण 7 उमेदवारांनी माघार घेतली असून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.

‘या’ उमेदवारांनी घेतली माघार –
1. हेमलता अशोक पाटील
2. दादा देवराम शिरसाठ
3. चिमणराव रूपचंद पाटील
4. शाकिर अहमद अब्दुल सत्तार
5. डॉ. क्रांती संभाजीराजे पाटील
6. गायत्रीबाई भगवान पाटील (महाजन)
7. नानाभाऊ पोपट महाजन

‘हे’ उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात –

  1. डॉ. सतीश भास्करराव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – तुतारी वाजवणारा माणूस
  2. अमोल चिमणराव पाटील – शिवसेना – धनुष्यबाण
  3. प्रशांत दिनकर पाटील – अपक्ष – ऑटो रिक्षा
  4. अमित राजेंद्र पाटील – अपक्ष – ट्रम्पेट
  5. अरूण रोहिदास जगताप (न्हावी) – अपक्ष – मनुष्य व शिड युक्त नाव
  6. आण्णासाहेब सतिश भास्करराव पवार (पाटील) – अपक्ष – स्टेथोस्कोप
  7. दत्तू रंगराव पाटील – अपक्ष – पेंडुलम
  8. अे.टी. नाना पाटील – अपक्ष – ऊस शेतकरी
  9. भगवान आसाराम पाटील (महाजन) – अपक्ष – शिट्टी
  10. सुनिल रमेश मोरे – अपक्ष – प्रेशर कुकर
  11. डॉ. संभाजीराजे आर. पाटील – अपक्ष – गॅस सिलेंडर
  12. इंजी. स्वप्नील भगावान पाटील – अपक्ष – एअर कंडिशनर
  13. डॉ. हर्षल मनोहर माने (पाटील) – अपक्ष – बॅट

हेही वाचा : Pachora Breaking : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

बातमी शेअर करा !
Share
Tags: candidates withdrew in erandol parola constituencyerandol parola constituencyerandol parola constituency candidates listsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 17, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page