• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

‘आमदार किशोर पाटील म्हणजे विकासाचे समीकरण’; माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले मत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या
‘आमदार किशोर पाटील म्हणजे विकासाचे समीकरण’; माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले मत

भडगाव, 4 नोव्हेंबर : भडगाव शहराच्या या पाच वर्षात चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू काही समीकरण बनल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

भडगाव शहरातील पुढील पंचवीस वर्षाची पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तब्बल 133 कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली आहे. त्यात गिरणा नदिवर पक्का बंधार्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे शहराची पाणीटंचाई निकाली निघणार आहे. शिवाय शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी म्हणजेज भूमिगत गटारीसाठी तब्बल 82 कोटीची योजना मंजूर करून आरोग्याचा प्रश्न ही निकाली निघाला आहे. तर त्यामुळे शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यासाठी रस्त्याचा तब्बल 170 कोटीचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

तसेच भडगाव शहरात तळणीपरीसराचा व गिरणा काठावरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाठी पर्यटन विकास योजनेतुन 7 कोटीचा निधी मंजुर करून शहराच्या वैभवात मोठी पडणार आहे. ही दोन्ही कामे सुरू आहेत. तर शहरातील 50 ओपनस्पेस विकसित करण्यात आले आहेत. तर 30 ओपन स्पेसचे कामे मंजुर करण्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांना यश आले आहे. बाळद रस्त्याची परीस्थीती अंत्यत बिकट होती तो रस्ता काँक्रिटीकरण करून प्रश्न सोडवला आहे. साई मंदिराच्या विकासाठी निधी दिला आहे. जयहिंद , उज्ज्वल, शिवशक्ती कॉलनीचा सुशोभीकरणासाठी निधी देऊन परिसराच्या वैभवात भर घातल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

गिरणा नदिवरील पुलाचा शब्द पाळला –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भडगाव शहर वासियांना गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ याठीकामी गिरणा नदिवर पुल बांधुन जुन्या भडगाव शहरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याची मोठी सोय होणार आहे. तर जुन्या गावातील व्यापार ही वृध्दिंगत होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय जुन्या वाक रस्त्यावर ही गिरणा नदिवर पुल बांधून तब्बल 2-3 किलोमीटरचा फेरा वाचविला आहे. हे पुल बांधले जातील असे स्वप्न आम्ही कधी पाहिले नव्हते, असे सांगत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : विधानसभा निवडणूक 2024 : जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी ‘इतके’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newskishor appa patil latest newsmla kishor appamla kishor appa patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page