• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

नगरदेवळा प्रचार रॅलीतून मिळाला विजयाचा विश्वास – आमदार किशोर आप्पा पाटील

नगरदेवळ्यात प्रचारासाठी आमदार किशोर आप्पा यांच्या उपस्थीतीत निघाली रॅली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 7, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
नगरदेवळा प्रचार रॅलीतून मिळाला विजयाचा विश्वास – आमदार किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 7 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील नगरदेवळा येथील प्रचार रॅलीतून मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद देत दाखवलेला उत्साह हा अभूतपूर्व असून या प्रचार रॅलीने नगरदेवळा परिसरात वातावरण शिवसेनामय असल्याचे पुन्हा एकदा प्रसिद्ध झाले असून या रॅलीतून आपल्याला आगामी विजयाचा विश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे. प्रचार रॅलीला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.

आमदार किशोर आप्पा यांची प्रचार रॅली –
आज सकाळी 9 वाजता शहरातील कालीका मंदीरा पासुन प्रचार सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जनतेने आमदार किशोर आप्पा पाटील यांचे भव्य स्वागत केले. पुढे प्रचार रॅली भडगाव दरवाजा मार्गे, बारद्वारी, राम मंदिर, होळी मैदान, गणपती दरवाजा, अग्नावती चौपाटी, परदेशी गल्ली, हनुमान मंदिर,वाघनगर,वाणी गल्ली,आझाद नगर, भावसार गल्ली, शिंपी गल्ली आधी आधी भागात फिरून प्रचार रॅलीचा समारोप शिवसेना कार्यालय येथे करण्यात आला.

आमचा विकासाला आम्ही तुमच्या सोबत –
आमदार किशोर पाटील हे नगरदेवळा शहरात रॅली निमित्त फीरत असतांना अनेकांनी त्यांना थांबवून ‘तुम्ही मतदारसंघात केलेल्या विकासामुळेआम्ही तुमच्या सोबत आहोत असे उद्गार काढले. तुमचा विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगतीले. तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ही ग्रामस्थांना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमच्या स्वप्नातील विकास करू, असे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती –
रॅलीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील, शितल सोमवंशी, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, भैया महाजन, अब्दुल गनी शेख, सागर पाटील, विनोद परदेशी, रविंद्र पाटील, विनोद राऊळ, नामदेव महाजन, धनराज चौधरी, नूर बेग, आदित्य परदेशी, अविनाश कुडे, प्रदिप परदेशी, गोरख महाजन, अरविंद परदेशी,भाऊसाहेब पाटील, दिलीप राऊळ, रोहीदास पाटील,सोनू परदेशी, सुनिल शिल्पी, सिताराम बागुल, राकेश शिरुडे, भास्कर पाटील, अंजली चव्हाण,पुनम पाटील, मनिषा पाटील व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, नागरिक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

हेही वाचा : “विरोधकांच्या खोटा प्रचाराचा मतदार तसेच कार्यकर्त्यांवर कुठलाही परिणाम होणार नाही” – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil campaigning rallykishor appa patil latest newspachora taluka latest newsvidhan sabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page