• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“विकासाच्या मागे मतदारसंघातील जनता उभी” – आमदार किशोर आप्पा पाटील

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सातगाव डोंगरीसह सार्वे पिंपरी आणि वाडी शेवाळे येथील प्रचार रॅलीस मोठा प्रतिसाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 8, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
“विकासाच्या मागे मतदारसंघातील जनता उभी” – आमदार किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी

सातगाव डोंगरी (पाचोरा), 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघात माझ्यासह महायुतीतील पदाधिकारी- कार्यकर्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. या प्रचारास उत्फूर्त प्रतिसाद मिळत असून निश्चितपणे विकासाच्या मागे मतदारसंघातील जनता उभी आहे, अशा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांची सातगाव डोंगरीत आज प्रचार रॅली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात विकासात्मक दृष्ट्या प्रचंड मागे असलेले सातगाव डोंगरी हे गाव होते. दरम्यान, या गावाची पाहणी केल्यानंतर सातगाव डोंगरी गाव दत्तक घेण्यात आले.दरम्यान, आता करोडो रुपयांची निधी याठिकाणी मंजूर असून येणाऱ्या काळात प्रलंबित कामे पुर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले. पाणी पुरवठा योजनांची कामे याठिकाणी सुरू असल्याने रस्त्यांची काही प्रमाणात समस्या आहे. मात्र, पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण झाल्यानंतर उरर्वित रस्त्यांची कामे पुर्ण केली जातील, असेही आमदार पाटील म्हणाले.

आमदार किशोर आप्पा पाटील प्रचार रॅली दरम्यान संवाद साधताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा याठिकाणी उभारण्यात आला. यामुळे सातगाव डोंगरीतील तरुणांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे. अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारके उभारण्यात आली आहेत. दरम्यान, प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळे उभारणीचे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सातगाव डोंगरी या गावाचा चेहरमोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण करत असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे म्हणाले.

यावेळी भाजप जेष्ठ कार्यकर्ते आप्पा हिलाल ओंकार पाटील वि.का. सो. मा. चेअरमन , आप्पा पवार, विलास डाबरे, गोकुळ वाघ, गोकुळ परदेशी, ईश्वर जाधव, भिला पवार, पत्रकार सुनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल पाटील, सागर चौधरी, जावेद हवालदार, राजु बोरसे, इदल परदेशी, किरण कोठावदे, सुनिल मराठे, सतीश परदेशी, अविनाश पाटील, सरदार परदेशी, उमेश बच्चे, अंकुश गवळी, गोकुळ बैरागी, रवी पाटील लक्ष्मण डाबरे यांच्यासह महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईचे पदाधिकारी-कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Pachora Breaking : पोस्टल मतपत्रिका व्हाट्सअपवर व्हायरल; पाचोऱ्यातील बीएसएफ जवानावर गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patilkishor appa patil campaign rallysatgaon dongrividhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page