• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव मतदारसंघात निवडणूक निरीक्षक खर्च रोहित इंदोरा यांची भेट; प्रशासनाकडून घेतला आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 8, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
पाचोरा-भडगाव मतदारसंघात निवडणूक निरीक्षक खर्च रोहित इंदोरा यांची भेट; प्रशासनाकडून घेतला आढावा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 8 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोग यांचेकडून नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक खर्च रोहित इंदोरा (IRS) यांनी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पाचोरा येथे भेट दिली.

निवडणूक निरीक्षक खर्च यांनी या भेटीत निवडणूकी कामी नियुक्त केलेल्या पथकांच्या कक्षेत भेटी दिल्यात व तदनंतर सर्व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणारे उमेदवार यांच्या आजतायागत झालेल्या खर्चाचा विस्तृत स्वरुपात खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी/ कर्मचारी तसेच उमेदवारा यांचे नियुक्त प्रतिनिधी यांचेकडून आढावा घेतला.

त्यामध्ये सर्व उमेदवार यांनी केलेल्या दैनंदिनी खर्च त्यांचे बॅक स्टेटमेंट, चेक स्टेटमेंट, Fund Transfer, Withdrawal यांच्या सर्व दैनंदिन खर्चाच्या नोंदी हया Shadow रजिस्टर नुसार अद्यावत असल्याची खात्री केली. तसेच सोशल मिडीया, प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, याबाबत केलेल्या कार्यावाहीचा आढावा घेतला.

यावेळी सहायक खर्च निरीक्षक राकेश रंजन, निवडणूक निर्णय अधिकारी तथा 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय बनसोडे व शितल सोलाट तसेच उमेदवार/प्रतिनिधी, सर्व खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora bhadgaon constituencypachora bhadgaon constituency latest newspahora latest newsrohit indorasdo bhushan ahiresuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page