• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण : माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव ग्रामीण : माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

जळगाव, 13 नोव्हेंबर : जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे. ठिकठिकाणी महिला त्यांचे औक्षण करत आहेत. कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा भास होत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द, वंजारी खपाट, अहिरे खुर्द, सोनवद खुर्द व सोनवद बुद्रुक, तरडे, पष्टाणे आदी गावात प्रचार रॅली काढली. यावेळी तळागाळातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्था, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा आधी पुरविल्या जातील, अशी ग्वाही देखील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.

यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, महिला तालुकाध्यक्ष जनाबाई पाटील, संतोष सोनवणे, विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृऊबासचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, डॉ.नितीन पाटील, सोनवदचे सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच नारायण देवरे, वंजारी खपाटचे तुषार चौधरी, विजय चौधरी, डॉ. दीपक पाटील, विकास चौधरी, बबलू काकडे, गोपाल चौधरी, अहिरे येथील शरद पाटील, संजय पाटील, पष्टाणे येथील अभय पाटील, विनायक पाटील, तरडे येथील चंद्रकांत पाटील, सोनवद येथील बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पवार, संजय पाटील, धीरज पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भटू पाटील, पिंप्री खुर्दचे सुरज बच्छाव, शिवाजी गुजर, विजय सूर्यवंशी, नितीन सोनवणे, राजू पाटील उपस्थित होते.

तुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही – गुलाबराव देवकर
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना प्रचार रॅलीदरम्यान निंभोरा (ता.धरणगाव) येथील रोहिदास पाटील, राजेंद्र पाटील, कृष्णराव पाटील, शालीग्राम पाटील, बाळकृष्ण बोरसे, मांगोलाल सोनवणे, नितीन पाटील, पिंटू पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, कैलास पाटील, पुडलिक सोनवणे, प्रवीण सोनवणे, अनिल पाटील, जगदीश बोरसे यांनी सुमारे २५ हजार रूपयांचा मदत निधी सोपविला. तुमच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, अशी भावना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “किशोर आप्पा माझा मानसपुत्र; पुढच्या टप्प्यात हा मतदारसंघ मी दत्तक घेणार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokar campaign rallygulabrao deokar latest newsjalgaon gramin constituencysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 17, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page