• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

लासगावात 70.24 टक्के मतदान; पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या मतदानाची अंतिम आकडेवारी वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 21, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
लासगावात 70.24 टक्के मतदान; पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या मतदानाची अंतिम आकडेवारी वाचा एका क्लिकवर

ईसा तडवी, प्रतिनिधी

लासगाव (पाचोरा), 21 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. दरम्यान, मतदारांनी मतदान करुन लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहास साजरा केला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून यामध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघातील लासगावात 70.24 टक्के मतदान झाले तर पाचोरा भडगाव मतदारसंघात एकूण 68.70 टक्के मतदान झाले.

लासगावात 70.24 टक्के मतदान –
लासगावात एकूण मतदार 2 हजार 373 इतके आहेत. यापैकी पुरूष मतदारांची संख्या 1247 इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या 1126 इतकी आहे. दरम्यान, लासगावात असलेल्या मतदारांपैकी एकूण पुरूष 877 आणि महिला 790 अशा एकूण 1667 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणूक 2024 साठी लासगावात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 70.24 इतकी आहे.

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी –
पाचोरा-भडगाव मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 33 हजार 860 इतके मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 1 लाख 72 हजार 061 इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 61 हजार 790 इतकी आहे. तसेच इतर उमेदवार 9 आहेत. दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील एकूण 1 लाख 18 हजार 526 पुरूष तर 1 लाख 10 हजार 846 महिला तर इतर 5 मतदार अशा एकूण 2 लाख 29 हजार 377 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणूक 2024 साठी पाचोरा भडगाव मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 68.70 टक्के इतकी आहे.

Credit : Suvarna Khandesh Live Graphics Team
Credit : Suvarna Khandesh Live Graphics Team

लासगावात शांततेत पार पडले मतदान –

लासगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शांततेत मतदान पार पडले. यावेळी मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी निवडणुक आयोगाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्माचारी, पोलीस कर्मचारी, सरपंच समाधान पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील पंजाबसिंग दंगल पाटील, अंगणवाडी सेविका माया सुनिल पाटील, अरुणा त्र्यंबक वानखेडे, कमलबाई झुंबर सिंग पाटील, आशा सेविका संगीता मंगल धनगर, मदतनिस तिरोना धोंडू सुर्यवंशी, सरला पंडीत तायडे, अरीफा सादीक शेख, यांच्यासह लासगाव ग्रामस्थांनी सहकार्य केले.

23 रोजी निकाल –
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, 23 नोव्हेंबर शनिवार रोजी विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा :  Teacher Accident News : इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जाताना मोटारसायकल अपघातात शिक्षक ठार; चोपड्यात झाला अपघात 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district voting statistics for vidhansabha electionsjalgaon district voting statistics for vidhansabha elections 2024pachora voting statisticssdo bhushan ahirevidhansabha elections 2024vidhansabha elections 2024 voting statistics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page