• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

आमदार किशोर आप्पांच्या मंत्रीपदासाठी पाचोरा-भडगावमध्ये शिवसैनिकांनी केली महाआरती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2024
in Uncategorized
आमदार किशोर आप्पांच्या मंत्रीपदासाठी पाचोरा-भडगावमध्ये शिवसैनिकांनी केली महाआरती

ईसा तडवी, प्रतिनिधी

भडगाव/पाचोरा, 25 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी भडगावावात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांचे साकडे घातले. तेथे शिवसैनिकांनी महाआरती केली. तर दुसरीकडे पाचोऱ्यातील प्रभू श्री राममंदिरात देखील शिवसैनिकांच्यावतीने महाआरती करण्यात आली.

भडगावमध्ये शिवसैनिकांनी केली महाआरती –
भडगाव येथील बाजार चौकातील श्री राम मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांना जनतेने भरघोष मतांनी विजयी केले. सलग तिसऱ्या वेळेस जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासाठी किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेना-युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भडगाव येथील बाजार चौकातील मंदिर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी साकडे घातले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर प्रमुख बबलू देवरे, आबा चौधरी, अतुल परदेशी,जगन भोई,संतोष महाजन, दादा भोई, संभाजी पाटील, नाना हाडपे, प्रदीप महाजन, नितीन महाजन, दुर्गेश वाघ, निलेश चव्हाण नागेश वाग, आबा महाजन, मंदार कासार, रवी आहिरे, अमोल पाखले, राजू आहिरे, रवी सोनार, सुनील भोई महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रत्ना पाटील, शहर प्रमुख भारती माळी, सीमा महाजन, सुनंदा राजपूत, जया महाजन, राजश्री वाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

51 नारळ फोडून नवस फेडला –
शिवसेनेचे महेंद्र ततार यांनी आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्या वेळी निवडून यावे म्हणून 51 नारळ वाढवण्याचा नवस केलेला होता. तो नवस आज पुर्ण करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिरात नारळ फोडून नवस पुर्ण केला. तर किशोर आप्पा पाटील हे मंत्री व्हावेत व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली.

पाचोऱ्यात प्रभू श्री राममंदिरात महाआरती –
पाचोऱ्यात प्रभू श्री राममंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी पाचोरा शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, किशोर बारवकर, सुनिल पाटील, जितेंद्र जैन, महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, सुषमा पाटील, ललिता पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला आघाडीतील पदाधिकारी-कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते.

हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilshivsena party workers mahaartisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page