• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking : एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 26, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Breaking : एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई, 26 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच आताचे मंत्रीमंडळ देखील विसर्जित झाले आहे. दरम्यान, आता पुढील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.

आता पुढे काय होणार? –
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. आता राज्यपाल हे विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील. यानंतर मोठा पक्ष हा सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मिळालेल्या पक्षांचे पत्र हे राज्यपालांना सादर करतील. यानंतर नव्या सरकारमधील मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांचा शपथविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीपदी राहिले –
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेतून बंड करत 40 आमदारांना सोबत घेतले आणि थेट गुवाहटी गाठली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यानंतर भाजपने शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले. यावेळी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. यासोबतच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नेतृत्वात काम करत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांना सोबत घेत अजित पवार हे देखील 2023 मध्ये सत्तेत सहभागी झाले होते. दरम्यान, महायुती सरकारचा सध्याचा कार्यकाळ संपुष्ठात आल्याने आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

April 23, 2026
नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

April 23, 2026
वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

April 22, 2026
‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 22, 2026
महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

April 22, 2026
VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

April 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page