• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Winter Update : महाराष्ट्र गारठला! आज थंडीच्या लाटेचा इशारा; जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 29, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Winter Update : महाराष्ट्र गारठला! आज थंडीच्या लाटेचा इशारा; जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

जळगाव, 29 नोव्हेंबर : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीचा गारठा वाढला असून तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर पुर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील तापामात पार घसरला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्रात कडाक्याची थंडी –
डिसेंबरमध्ये हुडहुडी भरविणारी थंडी ही यंदा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविले जात आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस किमान तापमान खाली राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos

आज महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा –
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेला थंडीच्या लाटेचा इशारा हा कायम असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जळगावचा हवामान अंदाज नेमका काय? –
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. असे असताना जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडी कायम असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पुढील पाच दिवसांचे तापमान खालीलप्रमाणे असणार आहे.

  • 29 नोव्हेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 10 अंश सेल्सिअस
  • 30 नोव्हेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 12 अंश सेल्सिअस
  • 1 डिसेंबर – कमाल तापमान – 28 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 13 अंश सेल्सिअस
  • 2 डिसेंबर – कमाल तापमान – 28 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 14 अंश सेल्सिअस
  • 3 डिसेंबर – कमाल तापमान – 28 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 14 अंश सेल्सिअस

हेही वाचा : दानवेंचे ‘ते’ वक्तव्य अन् मुंबईत गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon weather updatesuvarna khandesh livetoday weather updatewinter update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page