• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गुलाबराव पाटील यांच्या दाव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “ईडी-सीबीआयने फुंकर मारली अन्….”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 2, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
गुलाबराव पाटील यांच्या दाव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “ईडी-सीबीआयने फुंकर मारली अन्….”

मुंबई, 2 डिसेंबर : राज्यात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे ठरले नसताना राजकीय नेत्यांच्या वक्त्यव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काल माध्यमांसोबत बोलताना मोठा दावा केला होता. यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील यांचा दावा काय? –
संजय राऊत हे जळगाव जिल्ह्यातील आमच्या पाच जागा पाडणार होते. यासाठी जळगावात दोन-दोन दिवस आले होते. खरंतर, राऊतांना उद्धव ठाकरे यांनी ओळखावे, नाहीतर आता जे निवडून आलेले 20 आमदार आहेत. ते आमच्याकडे येणाच्या तयारीत असल्याचा दावा, गुलाबराव पाटील यांनी काल जळगावात माध्यमांसोबत बोलताना केला होता.

संजय राऊत यांचे प्रत्युत्तर –
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, गुलाबराव पाटील यांनी थोडे दिवस थांबावे अन् भाजपा तुमचा पक्ष शिल्लक ठेवतोय का? हे तुम्हाला कळेल. दरम्यान, आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत ते कडवट निष्ठावंत आहेत. तुमचासारखा जो गाळ होता.. बेईमानांचा पालापाचोळा होता, तो उडून गेला. ईडी-सीबीआयने फुंकर मारली अन् त्या फुंकरबरोबर तुमच्यासारखी लोकं उडून गेले. आता जो उरलेला आहे तो निष्ठावंतांचा भक्कम मेळा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

“…तर ही वेळ आली नसती” –
एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाबाबत जी लवचिकता दाखवली ते जर 2019 साली उद्धव ठाकरे यांनी दाखवले असते तर असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आता एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपदावर राहिलेले आहेत. तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिले असते तर ही वेळ आली नसती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकते. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हते. कारण, त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यात डूप्लीकेट शिवसेना उभी करायची होती, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा : “…जुलाबराव होऊ नका”, गुलाबराव पाटील यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची खोचक प्रतिक्रिया 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilsanjay rautsanjay raut on gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page