• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

oath ceremony maharashtra : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री; तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 5, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
mahayuti sarkar oath ceremony maharashtra

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. महायुतीच्या सरकारच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचे आयोजन आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडले. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस –

देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यावेळी ते अगदी दीड दिवसाचे मुख्यमंत्री राहिले होते. अजित पवारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.

एकनाथ शिंदेंबाबत होता संभ्रम –

महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होणार की नाही, ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबाबत संभ्रम होता. पण अखेर त्यांनी पक्षांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सर्व आमदारांनी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार काल आणि आज सर्व आमदार त्यांचे मनधरणी करत होते. त्यांनी केलेली कामे, त्यांची प्रतिमा याचा फायदा पक्षाला होईल, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांची असल्याने एकनाथ शिंदे हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, आता त्यांना कोणते खाते मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक शपथविधी सोहळा

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दिक्षीत, रणबीर सिंग, विकी कौशल आदी मान्यवर उपस्थित होते.

‘शाम तक उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं’, एकनाथ शिंदेंच्या कॅबिनेटमधील सहभागावर अजितदादांची बॅटिंग, तर शिंदेचीही फटकेबाजी

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarazad maidandevendra fadnaviseknath shindemahayuti sarkaroath ceremony maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page