• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे यांच्या हस्ते महेश शिरसाठ यांचा पुरस्काराने गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 9, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे यांच्या हस्ते महेश शिरसाठ यांचा पुरस्काराने गौरव

जळगाव, 9 डिसेंबर : जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमीत्ताने रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाजकल्याण विभाग जि.प जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रासह दिव्यांगांच्या हितासाठी परोपकारी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे वा संस्थांचा गौरव करणे अत्यावश्यक असल्याचे हेरुन यंदा निवासी उपजिल्हाधिकारी भिमरावजी दराडे यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था चोपडा व संस्था अध्यक्ष महेश पांडुरंग शिरसाठ यांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या, डॉक्टर्स यांनाही सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्याची दखल घेत गौरव –
पत्रकार महेश शिरसाठ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी, आदिवासी,दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी आपल्यापरीने जे शक्य आहे ते कार्य तळमळीने करीत असतात. याशिवाय शासकीय योजनांची माहितीही गरजुंपर्यंत पोहचविण्यासाठी ते काम करीत आहेत. त्यांचे उत्कृष्ट सामाजिक कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि त्यांना पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, उप जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. उल्हास पाटील फिजीयोथरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, पुष्पाताई भंडारी, नोडल अधिकारी जी. टी. महाजन, दिव्यांग विभागाच्या श्रीमती. माधुरी भागवत, स्वयंदीप प्रकल्पाच्या संचालिका मिनाक्षी निकम, मुक्ती फाऊडेशन चे मुकुंद गोसावी, युथ फॉर जॉबचे महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक दिव्यांग संस्था, संघटना यांचे प्रतिनीधी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस. पी. गणेशकर, सुवर्णा चव्हाण, रेडक्रॉसचे लक्ष्मण तिवारी, उज्वला वर्मा, श्री. मनोज वाणी, योगेश सपकाळे, समाधान वाघ तसेच सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

हेही वाचा : थंडी परतली अन् गारठा वाढला; जळगाव जिल्ह्याचा पुढील तीन दिवसांचा ‘असा’ आहे हवामान अंदाज

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page