• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

bageshwar baba : बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री जळगावला येणार, हनुमान कथेचे आयोजन, संपूर्ण माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 10, 2024
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Shri Dhirendra Krishna Shastriji Maharaj, Peethadhishwar of Bageshwar Dham, Chhattarpur

बागेश्वर धाम, छत्तरपूरचे पीठाधीश्वर श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज

धरणगाव : भारतातील प्रसिद्ध कथाकार बागेश्वर धाम सरकार/महाराज म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण गर्ग महाराज यांच्या पाच दिवस हनुमंत कथेचे आयोजन जळगाव जिल्ह्यात करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत हे आयोजन करण्यात आले आहे.

बागेश्वर धाम, छत्तरपूरचे पीठाधीश्वर श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज यांच्या हनुमंत कथेचे आयोजन हे स्वयंभू चैतन्य राम ट्रस्ट, तसेच झुरखेडा ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमंत कथेसोबतच 108 कुंडी रुद्रयाग महायज्ञाचे आयोजन पंडित माणिकलाल पांडे (उत्तर प्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

कथेच्या प्रारंभी 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान श्री स्वयंभू महादेव मंदिर झुरखेडा येथून कथास्थळपर्यंत कलशयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. उज्वल चौधरी, किरणा चौधरी, स्वप्निल चौधरी आणि आयोजनाची मूळ संकल्पना असणारे संदीप पंजाबराव पाटील न्यांनी दिली.

बागेश्वर धाम सरकार/महाराज म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण गर्ग महाराज हे एक भारतीय कथाकार आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी वडील श्री रामकृपालजी महाराज आणि भक्त आई सरोज यांच्या पोटी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात सर्युपरिया ब्राह्मण कुटुंबात झाला. ते मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गाहा गावातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र धाम सरकारचे पीठाधीश आहेत.

ते एका साध्या कुटुंबातून येतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एक लहान भाऊ आणि बहीण आहे. त्यांचे नाव शालिग्राम गर्ग आणि रीता गर्ग आहे. आज संपूर्ण भारतात बागेश्वर धामचा महिमा पसरला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे दर मंगळवार आणि शनिवारी लाखो भाविक या धामला दर्शनासाठी येतात.

‘लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्यावा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: bageshwar bababageshwar dhamdharangaon newsDhirendra Krishna Shastri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

January 15, 2026
Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

January 15, 2026
एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

January 15, 2026
Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

January 15, 2026
जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

January 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page