नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आमदार आमश्या पाडवी यांच्याशी विशेष संवाद साधला. त्यांचे शिक्षण फक्त चौथी पास असून त्यांन दिग्गजांना पराभूत करत विधानसभा गाठली आहे. सुवर्ण खान्देश लाईव्ह सोबत साधलेल्या या संवादात त्यांनी मतदारसंघातील प्रश्न, आगामी काळातील विकासकामे यावर भाष्य केले.
Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद