• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

5 जानेवारी रोजी भाजपा महासदस्य नोंदणी अभियान राबवणार – जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 3, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
5 जानेवारी रोजी भाजपा महासदस्य नोंदणी अभियान राबवणार – जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे

जळगाव, 3 जानेवारी : भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानाची संपूर्ण देशात व महाराष्ट्रात सुरुवात झाली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातून एक कोटी सदस्य अभियानाचा संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून सुद्धा लाखाहून अधिक सदस्य नोंदणी अभियान राबनवण्याचा संकल्प जिल्हा महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी केला आहे.

भाजपचे महासदस्य अभियान –
भाजपा जिल्हा महानगराच्या 9 मंडलात 5 जानेवारी रोजी खालीलप्रमाणे मंडल क्र 1 छत्रपती शिवाजी महानगर, मंडल क्र. 2 महर्षी वाल्मिक नगर, मंडल क्र 3 अयोध्यानगर, मंडल क्र 4 रिंग रोड परिसर, मंडल क्र 5 पिंप्राळा परिसर, मंडल क्र 6 रामानंद नगर परिसर, मंडल क्र 7 झुलेलाल परिसर, मंडल क्र 8 मेहरूण परिसर, मंडल क्र 9 महाबळ परिसर या एकूण 9 मंडलांमधील प्रत्येक बूथमध्ये भाजपा महासदस्य अभियान राबविण्यात येणार आहे.

या सदस्य अभियानाची सुरुवात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हा महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी आमदार मंगेश चव्हाण हे या अभियानाचे प्रभारी असून अभियान संयोजक डॉ. राध्येश्याम चौधरी, जिल्हा संयोजक महेश जोशी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण जळगाव शहरात सदस्य अभियान प्रत्येक बूथमध्ये राबवण्यात येणार आहे.

ज्यांना भाजपा सदस्य होण्यासाठी 8800002024 या टोल फ्री नंबरवर मिस कॉल देऊन आपण सुद्धा जगातील एक नंबर असलेल्या पक्षाचे सदस्य व्हावे, असे आवाहन जिल्हा महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे यांनी केलेले आहे.

हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpgeneral membership registration campaignjalgaon newsmarathi newssuvarna khandesh liveujwala bendale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page