• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

सोशल मीडियावर मैत्री, मुलीने शिक्षकाला ब्लॅकमेल करत मागितली 12 लाखांची खंडणी, धुळ्यात सेक्सटॉर्शनचा डाव उधळला

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, धुळे, नंदुरबार
file photo

प्रतिकात्मक फोटो

धुळे : गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यातील एका मुलीने नंदुरबार येथील शिक्षकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखी वाढवली. यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची खंडणी मागितली. मात्र, वेळीच पोलिसांच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनचा हा डाव या शिक्षकाने उधळून लावला.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

सोशल मीडियाच्या माध्यमातून नंदुरबार येथील शिक्षकाशी धुळ्यातील एका मुलीने ओळखी वाढवली. त्यानंतर नंतर त्याला धुळे येथील घरी बोलावले आणि 4 युवकांच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तब्बल 12 लाख रुपयांची खंडणी मागितली.

याप्रकरणी खंडणी स्वीकारताना नंदुरबार येथील चौफलीवर सोमवारी 4 तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच धुळ्यातील या 4 संशयित युवकांना अटक करण्यात आली असून. यासोबतच शिक्षकाला जाळ्यात अडकविणाऱ्या मुलीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ही मुलगी फरार आहे.

ही मुलगी धुळे येथील जीटीपी स्टॉप परिसरातील रहिवासी आहे. या मुलीने नंदुरबार येथील शिक्षकाशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. यानंतर या शिक्षकाशी मैत्री केली. तसेच 11 जानेवारी रोजी शिक्षकाला आपल्या घरी बोलावले. त्यानुसार 12 रोजी नंदुरबार येथील शिक्षक धुळे येथे मुलीच्या घरी आला. यानंतर थोड्या वेळातच 3 संशयित मुलीच्या घरात शिरले आणि त्यांनी शिक्षकाचे मुलीसोबत अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यानंतर तिघांनी शिक्षकाला शिवीगाळ केली तसेच 12 लाखांची खंडणीची मागणी केली.

शिक्षकाने हा संपूर्ण घटनाक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सांगितला. त्यानुसार 13 रोजी नंदुरबार येथे एका कारमध्ये शिक्षकाकडून 12 लाखांची खंडणी घेताना 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

देवेश दीपक कपूर (वय 19), हितेश ज्ञानेश्वर बिन्हाडे (19, दोघे रा. तिरुपतीनगर, बिलाडी रोड, धुळे), हर्षल गोपाल वाघ (21, रा. भगवा चौक, रावेर, ता. जि. धुळे) व विनय देवानंद नेरकर (23, रा. फॉरेस्ट कॉलनी, देवपूर, धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या चारही संशयित आरोपींसह फरार मुलीविरोधात देवपूर पोलिसांत बीएनएस कलम 308 (2), 351 (2) (3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा – पुतण्याने केला काकाचा खून, मित्राच्या मदतीने केलं हादरवणारं कांड, धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimedhule newsnandurbarrelationshipsextortion newssocial mediateacherviral video

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

November 3, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

November 2, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

November 2, 2026
Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page