• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

महिलांच्या सुरक्षेसाठी एआय आधारित 'सुरक्षा' वेब ॲपला द्वितीय पारितोषिक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 2, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

पाचोरा, 2 नोव्हेंबर: पाचोरा येथील द वर्ल्ड स्कूलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम  महाविद्यालयाच्या इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी हितेश  राठोड याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हितेश  याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे ‘सुरक्षा’ नावाचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वेब ॲप विकसित केले होते.

सध्याच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना या ॲपद्वारे तात्काळ मदत, लोकेशन ट्रॅकिंग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याच्या या नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संकल्पनेची परीक्षकांनी विशेष दखल घेत त्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान केले.

या यशस्वी प्रकल्पासाठी हितेश ला  एस.एस.एम.एम  महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. ललित पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. पाटील यांनी त्याला तांत्रिक बाबींपासून ते सादरीकरणापर्यंत सर्व टप्प्यावर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब श्री. दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव महेश देशमुख व कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन  समितीचे चेअरमन सुभाष तोतला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या एस. बी. गुंजाळ, पर्यवेक्षक जे पी बडगुजर आणि  सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन करून जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे एस.एस.एम.एम  महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा: VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newsscience exhibitionssmm collegesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page