• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

माजी मंत्री छगन भुजबळांना दिलासा; ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
माजी मंत्री छगन भुजबळांना दिलासा; ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नेमकं काय प्रकरण?

नवी दिल्ली, 22 जानेवारी : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळली –
न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणात अटकेला आव्हान देणारी छगन भुजबळांची याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्याची 2018 मध्ये जामिनावर सुटका झाली आहे. सध्या त्यांच्या अटकेच्या बेकायदेशीरतेवर विचार करणे आवश्यक नाही, असे खंडपीठाने म्हटले. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्याचे आदेश 2018 मध्येच पारित करण्यात आले होते. त्यामुळे घटनेच्या कलम १३६ अंतर्गत या टप्प्यावर हस्तक्षेप करण्यासाठी कोणतेही प्रकरण तयार केले जाणार नाही असे म्हणत विशेष याचिका फेटाळून लावली जात असल्याचे खंडपीठाने स्पष्ठ केलंय.

नेमकं काय प्रकरण? –
छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पदांचा गैरवापर करून सरकारचे आर्थिक नुकसान केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 4 मे 2018 रोजी भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता.

हेही वाचा : ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते – अजित पवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhagan bhujbalEDmarathi newsNew Delhisupreme courtsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 7, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

September 7, 2026
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 7, 2026
महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

September 7, 2026
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

September 7, 2026
लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

September 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page