• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

VIDEO : अमळनेरच्या तरुणीने केलं पंतप्रधान मोदीचं कौतुक; दिल्लीत नेमकं काय म्हणाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2025
in देश-विदेश, खान्देश, ताज्या बातम्या
A young girl from Amalner praised Prime Minister Modi see video what she says in delhi

VIDEO : अमळनेरच्या तरूणीने केलं पंतप्रधान मोदीचं कौतुक; दिल्लीत नेमकं काय म्हणाली?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला.

याचवेळी खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एनसीसीची विद्यार्थिनी असलेल्या एका तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. राजनंदनी यादव असे या तरुणीचे नाव आहे. ती प्रताप महाविद्यालयातील एफवायबीएस्सीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील राजेंद्र श्याम यादव (अण्णा मेजर) हे सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक आहेत. तर आई शितल राजेंद्र यादव या माजी नगरसेविका आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधलेल्या या संवादात अमळनेरची राजनंदिनी यादव ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर म्हणाली की, मी एकच गोष्ट सांगेन की, ‘ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली होती, जर त्यानंतर कुणी असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत’. या शब्दात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यानंतर टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला सर्वांकडून शिकायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडूनही शिकायचे आहे.

यानंतर तुम्ही याठिकाणी काय शिकलात सांगू शकता?, जसे घरी असाल तेव्हा भाजीपाल्याला कधीच हात लावत नसाल. आईसोबत भांडण करत असाल आणि याठिकाणी ती भाजी खायला शिकला असाल. अशी कोणती नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यात आली, असा प्रश्न पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राजनंदनी यादव हिला विचारला.

यावर राजनंदनी म्हणाली की, सर, याठिकाणी वेगवेगळ्या संचालकांसोबत मैत्री करणे, त्यांच्यासोबत संवाद साधणे, एकमेकांमध्ये मिसळणे. संपूर्ण भारत याठिकाणी आलाय. प्रत्येक प्रकारची अॅडजस्टमेंट करणे याठिकाणी शिकली आहे, असे तिने सांगितले. काल (24 जानेवारी 2025) रोजी झालेल्या या संवाद कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – ‘येत्या काळात पाचोरा-भडगावमध्ये लासगावसारखे सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न करणार’ – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalnerkhandesh newsnarendra modiNCC CadetsRepublic Day parade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page