• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 16, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव, 16 जुलै: उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास कार्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथील सेमिनार हॉलमध्ये एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजीत साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास कार्यालय, मुंबईचे उपसंचालक प्रफुल्ल उमरे, जिल्हा उद्योग केंद्र, व्यवस्थापक ए. टी. पाटील, खादी ग्रामोद्योग अधिकारी जगदीश पाटील, उपप्राचार्य   एन. जी. बावस्कर तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगावचे प्रकल्प अधिकारी विजय सैंदाणे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सत्यजीत साळवे यांनी आत्मनिर्भरतेसाठी आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबई उपसंचालक प्रफुल्ल उमरे यांनी प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीची संधी याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ए. टी. पाटील यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत माहिती दिली. प्रकल्प अधिकारी विजय सैंदाणे यांनी विपणन विषयातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे चारुदत्त सूर्यवंशी, कुंदन पाटील, विभावरी तायडे, मधुकर म्हसके, फहीम शेख, मंगेश बिंगे, चाँदनी चिरमाडे तसेच अन्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास लाभार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विवेक सैंदाणे यांनी केले.

हेही वाचा: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

बातमी शेअर करा !
Share
Tags: entrepreneurship awareness programentrepreneurship developmentjalgaon newsmaharashtra centre for entrepreneurship developmentmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page