• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

अवैध वाळू वाहतूक विरोधात पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई; तीन ट्रॅक्टरसह एक डंपर जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2025
in पाचोरा, क्राईम, ताज्या बातम्या
अवैध वाळू वाहतूक विरोधात पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई; तीन ट्रॅक्टरसह एक डंपर जप्त

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 28 जानेवारी : पाचोरा तालुक्यात सर्रास वाळू वाहतूक सुरू असते. याच पार्श्वभूमीवर अवैधरित्या वाळू वाहतूक विरोधात पाचोरा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत 27 जानेवारी रोजी मध्यरात्रीस मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना चार जणांना अटक करत तीन ट्रॅक्टरसह एक डंपर जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात पाचोरा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अवैद्यरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या 04 वाहनांवर 27 जानेवारी रोजी मध्यरात्रीस कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींकडून खालीलप्रमाणे वाहन तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

1) आकाश सुभाष तडवी वय-26 (रा. कृष्णापुरी ता पाचोरा) याचे कडुन 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचे स्वराज कंपीनीचे ट्रक्टर ट्राली सह त्यात 4000/- रु किंची एक ब्रास वाळू

2) समिर अमिर तडवी (वय 19 रा. आर्वे ता. पाचोरा) याचेकडून 4 लाख रूपये किंमतीचे स्वराज कंपनीचे ट्रक्टर व 4000/- रु किंमतीची एक ब्रास वाळू

3) संजय देवचंद परदेशी (वय 33 रा पुनगाव ता पाचोरा व आकाश लाडगे रा. पाचोरा) यांचे ताब्यातून 500000/- रु कि चा डंपर तसेच 20000/- रु किंची 5 ब्रास वाळू

4) सुलतान दादभाउ तडवी (वय-21 रा कृष्णापुरी पाचोरा व सोमनाथ पाटील रा पाचोरा) यांचे ताब्यातून 3 लाख रूपये किंमतीचे स्वराज कंपनीचे ट्रक्टर व 4000/- रु किंमतीची 1 ब्रास वाळू

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, सहायक फोजदार पांडुरंग सोनवणे, पोलीस हेड कॉन्टेबल राहुल शिंपी, पोलीस हेड कॉन्टेबल भोजराज धनगर यांनी केलेली आहे.

हेही वाचा : “…तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतं?”, पाचोऱ्यातील आर्थिक फसवणूकप्रकरणी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पोलिसांना सवाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsmarathi newspachora policepachora police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page