• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

केंद्र सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं?, वाचा महत्वाचे मुद्दे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 2, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
केंद्र सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं?, वाचा महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2025-26 च्या वर्षासाठीचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर केला. सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं, याची माहिती घेऊयात.

अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मुद्दे –

  • कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणार.
  • किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली असून 3 लाखांवरुन किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख करण्यात आली आहे.
  • यूरीया निर्मितीसाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करण्यात येणार असून याची मर्यादा ही 12.7 लाख मेट्रिक टन असणार आहे.
  • कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे.
  • कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देणार.
  • डाळींसाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार.
  • फळ भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार.
  • बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्यात येणार.
  • अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार.
  • निर्यात करणाऱ्या एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचे मुदत कर्ज.
  • पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. यासाठी राज्यांच्या सहाय्याने ही योजना राबवण्यात येणार असून यामध्ये 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

हेही वाचा : Gulabrao Patil on Union Budget : “जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी…”, केंद्रीय अर्थसंकल्पावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsNirmala Sitharamansuvarna khandesh liveunion budgetunion budget 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संत सखाराम महाराज संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत; मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

संत सखाराम महाराज संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत; मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 3, 2026
दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

July 3, 2026
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर! महिला शेतकऱ्यांना काय मिळणार? जाणून घ्या नव्या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर! महिला शेतकऱ्यांना काय मिळणार? जाणून घ्या नव्या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी

July 3, 2026
VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

July 2, 2026
अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

July 2, 2026
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘विशेष आषाढी रेल्वे’; वारकऱ्यांना पंढरपूरचा मोफत प्रवास

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘विशेष आषाढी रेल्वे’; वारकऱ्यांना पंढरपूरचा मोफत प्रवास

July 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page