• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Gulabrao Patil : “जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील….”, पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 2, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Minister Gulabrao Patil was speaking on hindu religion at the Kirtan saptah program in Nashirabad

“जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील....”, पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

नशिराबाद (जळगाव) : सध्या जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरुद्ध राहील, त्याचं काही खरं नाही, असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे नशिराबाद येथे आयोजित किर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –

यावेळी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरुद्ध राहील, त्याचं काही खरं नाही. त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा, याच्यावर कायम एकनिष्ठ राहणं आणि, एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. आपण किती जातीपातीत वाटलो आहे, यापेक्षा आपण आधी हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत.

हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल –

पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्म टिकणार नाही तर जात कुठून टिकेल, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे, या धर्मसेवेला पुढच्या काळातही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. हे आमचे कर्तव्यच आहे. कारण या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो, हे सांगायला मला अभिमान वाटतो.

मंत्री जरी असलो तरी मी आधी हिंदू – 

मी मंत्री जरी असलो तरी मी आधी हिंदू आहे, त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणे अभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणे काही गैर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा – ‘आई-वडिलांची शिकवण सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली!’ पत्रकारितेची विद्यार्थीनी धरती चौधरीने ‘गोल्ड मेडल’ मिळाल्यानंतर व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilhindujalgaon newskirtan saptahminister gulabrao patilnashirabad news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page