• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही; तर….’; नांदेडमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
‘आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही; तर….’; नांदेडमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

नांदेड, 6 फेब्रुवारी : आम्ही उठाव केल्यानंतर आता शिंदे साहेब फुटले आहेत. त्यामुळे ते लोकं निवडून येत नाहीत, असा शिवसेनेचा इतिहास आहे, असे अनेकजण सांगायचे. मात्र, आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही तर संजय राऊत शिवसेनेतून फुटले. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली असा जोरदार हल्लाबोल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केला. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने आयोजित केलेल्या आभार कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, त्यांनी शिवसेना फोडली…बाळासाहेबांची स्वप्न भंग केलीत. आम्ही आयुष्याभर शिवसेनेसाठी दिलीत. 35-35 वर्ष हर-हर महादेवच्या घोषणा देत शिवसेना वाढवली. अनेक गुन्हे अंगावर घेतले. खरंतर, शिवसेना कोणी वाचवली असेल तर ती शिंदे साहेबांनी वाचवली. शिवसेनाप्रमुखांनी आदेश द्यावा आणि मुंडी द्यावी, असे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि यामुळेच शिवसेना वाढली. दरम्यान, संजय राऊतांवर एकतरी गुन्हा दाखल आहे का सवाल मंत्री पाटील यांनी केलाय.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकार आल्यानंतर सरकारचा कोणता प्रतिनिधी एखाद्या मतदारसंघात-जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात मतदारांचे आभार मानायला जातात ते एकमेव व्यक्ती म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे होय. दरम्यान, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचविण्याचे काम हे एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचेही ते म्हणाले.

महायुतीच्या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले आणि निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले, असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, आता ज्यांनी तुमच्याकरिता काम केलंय त्यांना आता पंचायत समिती-जिल्हा परिषदेत निवडून आणण्याची जबाबदारी आहे, असे व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आमदार-खासदार यांना उद्देशून म्हणताना गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवसेनाचा नांदेडमध्ये आभार दौरा –
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने आभार दौरा केला जातोय. आज नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा आभार दौरा पडतोय.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindegulabrao patilgulabrao patil on sanjay rautmarathi newsnandedsanjay rautshivsena abhar daurasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page