• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव येथे नवीन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी ‘या’ तारखेला अर्ज करण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2025
in भडगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
भडगाव येथे नवीन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी ‘या’ तारखेला अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, 7 ऑक्टोबर : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव येथे परिवहन्नेत्तर संवर्गातील दोनचाकी टू-व्हीलर वाहनांची नविन नोंदणी एमएच-54-D-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिनांक 7 फेब्रुवारी 2025 व 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत आपले अर्ज जमा करायचे आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भडगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्याच्या नावाने नोंदणी करायची आहे त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोवाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यावर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करण्याकरिता देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राहयता ही फक्त 180 दिवस आहे. तसेच दिनांक 7 फेब्रुवारी 2025 व 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यत अर्ज स्विकारले जाणार आहेत व दि 10 फेब्रुवारी 2025 रोजी अर्जाची छाणणी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा एकच धनाकर्ष DD स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकार राहील.दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 5 वाजता बंद लिफाफे सहा/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्या समोर उघडण्यात येतील व जास्त रकमेच धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon rtomarathi newspreferred registration numbers for new vehiclessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

June 11, 2026
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

June 10, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

June 10, 2026
रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page