• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Parola Crime News : एनए झालेल्या प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी मागितली लाच, एसीबीने पारोळ्यातील तलाठ्यास रंगेहाथ पकडले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 27, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, पारोळा
Bribe demanded in exchange for registration of NA plots Talathi Arrested

एनए झालेल्या प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी मागितली लाच, एसीबीने पारोळ्यातील तलाठ्यास रंगेहाथ पकडले

पारोळा : एन. ए. झालेल्या प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात 6 हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. महेशकुमार भाईदास सोनावणे (वय-50 वर्षे) असे आरोपी तलाठ्याचे (सजा शेवगे बुद्रुक ता. पारोळा) नाव आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

तक्रारदार आणि त्यांचे भाऊ यांच्या शेवगे बुद्रुक ता. पारोळा येथील N. A. झालेल्या शेतातील 9 प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात आरोपी तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक नोंद घेण्यासाठी 1130 प्रमाणे एकूण 9 नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात 10,170 रुपयाची लाच मागणी केली. यामध्ये तडजोडीअंती 6000 रुपये ठरली.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत याप्रकरणी तक्रार केली असता लाचलुचपत विभागाने सापळा रचला. यावेळी आरोपी तलाठीला पंचासमक्ष लाच स्विकारना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी आरोपी तलाठी महेशकुमार सोनावणे यांच्या विरुध्द पारोळा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल प्रकिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक (ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र) शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी एसीबीच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल पोळ यांच्या पथकाने केली.

हेही वाचा – ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे निर्देश, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: acb jalgaonacb parolabribecrimeparolaparola crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page