• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

WhatsApp Governance : राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 28, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
All services in maharastra will now be available through WhatsApp big announcement by Chief Minister Devendra Fadnavis

महत्त्वाची बातमी!, राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित ‘मुंबई टेक वीक 2025’मध्ये ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर संवाद साधला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आशियातील सर्वात मोठा इव्हेंट मुंबई टेक विक हा मुंबईत पार पडला. या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या इव्हेंटच्या निमित्ताने चांगल्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत. यामध्ये मेटासोबत आम्ही एक करार केला आहे. ज्यात व्हॉट्सअ‍ॅप गव्हर्नन्स ही संकल्पना आणलेली आहे. याद्वारे राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील.

मागच्या काळात आपल्या मुंबई मेट्रोचं तिकिट जेव्हा आणलं, आमच्या लक्षात आलं की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक व्हॉट्सअ‍ॅपवर तिकीट खरेदी करत आहेत आणि म्हणूनच व्हॉट्सअ‍ॅप गव्हर्नन्स ही संकल्पना आणलेली आहे. याद्वारे यापुढे लोकांना 500 सेवांचा लाभ व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्याठिकाणी घेता येतील. अशा नवीन पद्धतीचा हा करार झालेला आहे.

गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअ‍ॅप वापरतो आहे. आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही. हे सर्व तो आता त्याठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त करू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज एनपीसीआय, ज्यांनी यूपीआय तयार केलं, जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजिकल गेटवे, हा जो भारतात तयार झाला, ज्याची 80 देशांनी सेवा घेतली, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वॉर्टर हे मुंबईत तयार करण्यासाठी आज आम्ही त्यांना जागेची कागदपत्रे सुपूर्त केले आहेत. मुंबईसाठी तंत्रज्ञान हब म्हणून ही सर्वात मोठी घोषणा आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Jalgaon DM Ayush Prasad : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने रचला नवा विक्रम, महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक!

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavismumbaitech week mumbaiWhatsApp Governance

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon  आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जळगावातील रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन संपन्न

Jalgaon आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जळगावातील रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन संपन्न

June 27, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

June 27, 2026
बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

June 27, 2026
नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

June 27, 2026
‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

June 27, 2026
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

June 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page