• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Abhu Azami : अबू आझमींचं आधी वादग्रस्त वक्तव्य अन् नंतर माफी, म्हणाले, “शब्द चूकीचे…”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Abhu Azami : अबू आझमींचं आधी वादग्रस्त वक्तव्य अन् नंतर माफी, म्हणाले, “शब्द चूकीचे…”

मुंबई, 4 मार्च : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आज आमदार अबू आझमी यांनी माफी मागितली आहे. माझे शब्द चूकीचे अर्थ लावण्यात आले आहेत. आणि जर भावना दुखावल्या असतील तर आपले वक्तव्य मागे घेण्यास आणि माफी मागण्यास तयार असल्याचे आमदार आझमी यांनी सांगितले.

अबू आझमींची वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी –
अबू आझमी याबाबत म्हणाले की, माझे शब्द चूकीचे अर्थ लावण्यात आले असून इतिहासकार आणि लेखक औरंगजेब रहमतुल्ला अली यांच्याबद्दल जे म्हणतात तेच मी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतीही अनादरकारक टिप्पणी केलेली नाही. परंतु, तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द, माझे वक्तव्य मागे घेतो, असे आझमी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रातील आमदार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख यांनी असेही म्हटले आहे की या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. दरम्यान, माझ्या वक्तव्याचे राजकारण केले जात असून मला वाटते की, यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान करत आहे.

आमदार अबू आझमींनी नेमकं काय म्हटलं होतं? –
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा बचाव करणारे वक्तव्य केले होते. मी 17व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबला क्रूर, अत्याचारी किंवा असहिष्णु शासक मानत नाही. आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून मुघल सम्राटाची विकृत प्रतिमा निर्माण केली जात आहे. औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे आमदार अबू आझमी म्हणाले होते.

आमदार अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सभागृहात अबू आझमींच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : ‘हिंदुस्तानात राहायचं, इथं मुलं पैदा करायची अन्…’, अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील भडकले, सभागृहात केली मोठी मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: abu azmiabu azmi controversial statementabu azmi on aurangzebmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page