• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याने 21 कोटींचा निधी मंजूर; पाचोऱ्यात पोलीस स्टेशनसह पोलीस निवासस्थानांच्या कामाचे उद्या भूमिपूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 10, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याने 21 कोटींचा निधी मंजूर; पाचोऱ्यात पोलीस स्टेशनसह पोलीस निवासस्थानांच्या कामाचे उद्या भूमिपूजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 10 मार्च : पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलीस कर्मचारी निवास्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल 21 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे. दरम्यान, एकच ठिकाणी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलीस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे. या कामामुळे दुरावस्था होऊन मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहती मधील निवाऱ्यांपासून त्यांना सुटका मिळणार आहे.

आमदारांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन –
पाचोरा शहरातील पोलीस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन उद्या, मंगळवारी दुपारी 3 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलिस अधीक्षक नेतकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Chalisgaon Crime News : सासरच्या जाचाला कंटाळून तलाठ्याच्या पत्नीची आत्महत्या, चाळीसगावातील हादरवणारी घटना, पतीसह तिघांना अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appamla kishor appa patilpachora police stationpolice residencessp dr maheshwar reddysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page