• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

विधानपरिषद पोटनिवडणूक : भाजपकडून ‘या’ तीन जणांना उमेदवारी, तर शिंदेसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Bjp Central Election Committee announced list of candidates for by-elections of Maharashtra Legislative Council

विधानपरिषद पोटनिवडणूक : भाजपकडून ‘या’ तीन जणांना उमेदवारी, तर शिंदेसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये महायुती सरकारमधील भाजपच्या वाट्याला 5 पैकी 3 जागा येणार आहेत. या तीन जागांवर नेमकी कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा होती. दरम्यान, याबाबतची उत्सुकता आता संपली असून भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपकडून 3 उमेदवारांची नावे जाहीर –

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वतीने आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर, दादाराव यादवराव केचे यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या तिघांच्या नावाला संमती दिली आहे. तसेच या तिन्ही नेत्यांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

5 जागांचे महायुतीतील वाटप –

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण रिक्त झालेल्या 5 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेसेनेकडून खान्देशातील नेत्याचे नाव आघाडीवर –

दरम्यान, नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर असल्याचे कळते आहे. तर यासोबतच शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नेमकी कुणाला संधी मिळणार हे लवकरच कळणार आहे.

हेही वाचा – ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पंतप्रधानांच्या भाषणाचं कौतुक करत एक विनंतीही केली

हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpBjp Central Election Committeeeknath shindemaharashtra bjpMaharashtra Legislative Councilmlc election 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page