• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Dhule Crime : पती-पत्नीमधील वाद टोकाला, पोलीस पत्नीची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2025
in क्राईम, धुळे
husband wife dispute police wife commit suicide in deopur dhule

पती-पत्नीमधील वाद टोकाला, पोलीस पत्नीची आत्महत्या, धुळ्यातील धक्कादायक घटना

धुळे : गेल्या काही दिवसात बलात्कार, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. घरघुती हिंसाचाराच्याही घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस दाम्पत्यात वाद झाला. या वादातून पोलीस पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली.

भावना दीपक चौधरी असे मृत महिलेचे नाव होते. भावना चौधरी या महाराष्ट्र पोलीस कर्मचारी होत्या. तर त्यांचे पती दीपक चौधरी हेसुद्धा महाराष्ट्र पोसीस दलात कार्यरत असून धुळे येथील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

पतीच्या जाचाला कंटाळून भावना चौधरी यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भावना दीपक चौधरी या चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मृत पोलीस महिलेच्या पतीला तत्काळ अटक केली आहे. मृत महिला पोलीस भावना चौधरी यांच्या आई विद्याबाई कल्लू जेधे (वय-54, रा. धुळे) यांनी याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत त्यांनी म्हटले की, भावना दीपक चौधरी (वय-30) या पती दीपक याच्यासोबत देवपुरातील छत्रपती नगरात राहत होत्या. 2019 मध्ये त्यांचा विवाह झाल्यापासून दीपक याने भावना यांचा छळ केला. या सततच्या जाचाला कंटाळून भावना यांनी 13 रोजी राहत्या घरात रात्री अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, मृत महिलेच्या आईच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी दीपक चौधरी याच्याविरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा – विधानपरिषद पोटनिवडणूक : भाजपकडून ‘या’ तीन जणांना उमेदवारी, तर शिंदेसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: deopurdeopur police stationdhuledhule crimedhule police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page