• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

PM Internship Scheme : इंटर्नशिपची सुवर्णसंधी! जळगाव जिल्ह्यात 261 संधी उपलब्ध, अर्ज कसा कराल, किती पैसे मिळणार?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 21, 2025
in करिअर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Golden internship opportunity for youth 261 opportunities available in Jalgaon district under Prime Minister's Internship Scheme

तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 261 संधी उपलब्ध

जळगाव : महाराष्ट्र – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, 21 ते 24 वयोगटातील तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण 261 जागा उपलब्ध असून यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि., एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि., बेअर क्रॉपसायन्स लि., बजाज फायनान्स लि., आदित्य बिर्ला फायनान्स लि., एचडीएफसी बँक लि., ज्युबिलंट फूडवर्क्स लि., मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., इंड्युसिंड बँक लि., बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि., डीसीएम श्रीराम लि. यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.

या योजनेसाठी 10 वी, 12 वी, आय.टी.आय. आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी आणि 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत. उमेदवारांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतन आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर 6000 रुपये एकरकमी अनुदान मिळणार आहे. तसेच भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी: https://pminternship.mca.gov.in ला भेट द्यावी. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी तरुणांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – Jalgaon Murder : जळगावात शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाचा खून, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट

बातमी शेअर करा !
Share
Tags: careeremploymentjalgaon newsjalgaon youthPM Internship SchemePM Internship Scheme 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

October 13, 2025
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

October 13, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page