• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

23 हजार शेतकरी, 7 कोटी 55 लाख व्याज, आमदार किशोर आप्पांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विधानसभेत सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 26, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
mla kishor appa patil in maharashtra assembly budget session 2025

23 हजार शेतकरी, 7 कोटी 55 लाख व्याज; आमदार किशोर आप्पांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विधानसभेत सरकारकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी राज्यभरातील आमदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळात मांडत आहेत. यातच आज पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला.

काय म्हणाले किशोर आप्पा पाटील?

आमदार किशोर आप्पा पाटील हे आज विधानसभेत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात आपल्या युतीच्या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं जे व्याज होतं, ते व्याज 3 लाखांपर्यंत माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. परंतु दुर्दैवाने 2022-23 साली आणि 2023-24 मध्ये जळगाव जिल्ह्यातील जवळपास 23 हजार शेतकऱ्यांचं 7 कोटी 55 लक्ष रुपये व्याज हे केंद्र सरकारकडून बँकेला परतावा न आल्याने जळगाव जिल्हा बँक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करत आहे.

संबंधित सहकार मंत्री यांना आपण सूचना द्याव्यात की, की 23 हजार शेतकरी बांधवांचे 7 कोटी 55 लक्ष रुपये म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ते नुकसान होऊ नये, याची काळजी घ्यावी राज्य सरकारने घेऊन केंद्र सरकारकडे पाठवावी, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली.

तसेच जिल्हा बँक जेव्हा ते सर्व पाठवत आहे, तर ते पोर्टल बंद करण्यात आलं आहे. ते पोर्टल चालू करुन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सरकारकडे केली.

नेमका काय आहे निर्णय –

महायुती सरकारच्या निर्णयानंतरही आता जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून व्याज करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी होण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 23 हजार शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा महत्त्वाचा मुद्दा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज विधानसभेत मांडला. तसेच सरकारने याबाबत पाठपुरावा करण्याची महत्त्वाची मागणी केली.

हेही पाहा :  ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmerjalgaon district bankjalgaon farmerskishor appa patilmaharashtra budget sessionmla kishor appa patilpachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page