• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थी अन् नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा वाद मिटला, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थी अन् नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा वाद मिटला, नेमकी बातमी काय?

नाशिक, 28 मार्च : नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा आयोजित केला जाणार असताना प्रशासनाची आतापासूनच तयारी सुरू झालीय. दरम्यान, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नामकरणावरुन वाद सुरू आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वरचं नाव द्यायचं की नाशिकचं महाकुंभ नाव द्यायचं यावरुन महंतांमध्ये जुंपलीय. असे असताना मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचे समजते.

नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नामकरणावरुन वाद सुरू झाल्याचे समजताच मंत्री गिरीश महाजन हे काल रात्री उशिराने नाशिकमध्ये दाखल झाले होते. आज मंत्री महाजन यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी यांची भेट घेतली. गिरीश महाजन आणि रवींद्रपुरी महाराज यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाच्या वादावर अखेर पडदा पडल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
सर्वच पवित्रस्थान हे नाशिक जिल्ह्यात आहेत. म्हणजे अगदी जवळपासचा सर्व परिसर घेतला तर अगदी आगळं वेगळ महत्व त्याठिकाणचे आहे. त्यामुळे हा वादाचा विषय होऊच शकत नाही. निश्चित नाशिक कुंभमेळा नाही तर ‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असा नामोल्लेख आम्ही सर्व ठिकाणी करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत बोलताना आज दिली.

‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असा नामोल्लेख होणार –
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाच्या वादावर आज अखेर पडदा पडला असून नाशिक कुंभमेळ्याचा उल्लेख आता ‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असा केला जाणार आहे.

Video : तरूणांनो मोठी स्वप्ने पाहा; जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रेरणादायी मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: kumbh mela 2027marathi newsminister girish mahajannashik kumbh melasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page