• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

खान्देशातील शहाद्यात होणार महादेवाचा गजर, उद्यापासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या पाच दिवसीय शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 31, 2025
in नंदुरबार, ताज्या बातम्या
Pandit Pradeep Mishra five-day Shiv Mahapuran katha ayojan from tomorrow in shahada

खान्देशातील शहाद्यात होणार महादेवाचा गजर, उद्यापासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या पाच दिवसीय शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन

शहादा (नंदुरबार) : प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे उद्यापासून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आयोजन करण्यात आले आहे. या कथेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली.

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे शहादा येथे आयोजन करण्यात आले आहे. उद्या १ एप्रिलपासून या शिवपुराण कथेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आज कथेच्या पूर्वसंध्येला तळोदा शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शोभायात्रेचे आयोजन शिवपुराण कथा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आज सोमवारी सायंकाळी तळोदा शहरातील दत्तमंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होणार असून बिरसा मुंडा चौकात शोभायात्रेचा समारोप होणार आहे. परिसरातील शिवभक्तांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

आमदार राजेश पाडवी काय म्हणाले?

नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, तळोदा शहर व तालुक्यातील माता-भगिनींना पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनाचा लाभ व्हावा, महाराजांच्या प्रवचनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होईल. त्यांच्या संदेशातून व्यसनमुक्ती चळवळीला बळ मिळेल व अध्यात्माच्या माध्यमातून अप्रिय घटनांना आळा बसेल, असा विश्वासही आमदार राजेश पाडवींनी केला.

या कथेचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राजेश पाडवी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, सागर कलाल, शिरीष माळी, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी आदींनी केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla rajesh padvimla rajesh padvi press conferencemla rajesh padvi shahadapandit pradip mishrapandit pradip mishra shahadashahada newsShiv Mahapuran Kathashiv mahapuran katha shahada

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page