• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Bank Holidays April 2025 : एप्रिल महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या, संपूर्ण यादी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Bank Holidays In April 2025

प्रतिकात्मक फोटो.

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष आज 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर अनेक बदलही सुरू होतात. अशा परिस्थितीत आज 1 एप्रिलला बँका सुरू राहणार की नाही, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. त्यामुळे तर एप्रिल महिन्यात नेमके किती दिवस बँका बंद राहणार हे आपण जाणून घेऊयात.

आज 1 एप्रिलला बँक सुरू असेल की बंद?

1 एप्रिल 2025 रोजी बहुतांश ठिकाणी बँका खुल्या राहतील. मात्र, काही राज्यांमध्ये आज बँकेला सुट्टी असेल. RBI च्या सुट्टीच्या यादीनुसार, या दिवशी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये वार्षिक खाते बंद झाल्यामुळे बँका बंद राहतील. तर इतर राज्यांमध्ये त्या सामान्यपणे सुरू राहतील.

एप्रिल 2025 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी –

एप्रिलमध्ये सण, प्रादेशिक सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अनेक दिवस बँकांना सुट्टी असेल. या महिन्यात बँका एकूण 16 दिवस बंद राहतील. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि चार रविवारचाही समावेश आहे.

हेही पाहा – Goshta Shetkaryachi | Ep 1 | एकेकाळी पाण्याची समस्या, आज 11 विहिरी | कसं शक्य झालं| गोष्ट शेतकऱ्याची

  • 1 एप्रिल (मंगळवार) – खाते बंद करणे (मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यात बँका बंद राहतील)
  • 5 एप्रिल (शनिवार) – बाबू जगजीवन राम जयंती (हैदराबादमध्ये बँक बंद)
  • 6 एप्रिल (रविवार) – साप्ताहिक सुट्टी (भारतभर बँक बंद)
  • 10 एप्रिल (गुरुवार) – महावीर जयंती (बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद)
  • 12 एप्रिल (शनिवार) – दुसरा शनिवार (भारतभर बँक बंद)
  • 13 एप्रिल (रविवार) – साप्ताहिक सुट्टी (भारतभर बँक बंद)
  • 14 एप्रिल (सोमवार) – डॉ. भीमराव आंबेडकर जयंती आणि प्रादेशिक सण (काही राज्यांमध्ये बँक बंद)
  • 15 एप्रिल (मंगळवार) – बंगाली नववर्ष, हिमाचल दिवस, बोहाग बिहू (काही राज्यांमध्ये बँक बंद)
  • 16 एप्रिल (बुधवार) – बोहाग बिहू (गुवाहाटीमध्ये बँक बंद)
  • 18 एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडे (बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद)
  • 20 एप्रिल (रविवार) – साप्ताहिक सुट्टी (भारतभर बँक बंद)
  • 21 एप्रिल (सोमवार) – गरिया पूजा (अगरतळा येथे बँक बंद)
  • 26 एप्रिल (शनिवार) – चौथा शनिवार (भारतभर बँक बंद)
  • 27 एप्रिल (रविवार) – साप्ताहिक सुट्टी (भारतभर बँक बंद)
  • 29 एप्रिल (मंगळवार) – भगवान परशुराम जयंती (शिमल्यात बँक बंद)
  • 30 एप्रिल (बुधवार) – बसव जयंती, अक्षय तृतीया (बंगळुरूमध्ये बँक बंद)

तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर या सुट्ट्या लक्षात घेऊन तुमचे व्यवहार आणि बँक भेटीची योजना करा. विशेषत: चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर आणि कॅश काढणे यासारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Bank HolidaysBank Holidays In AprilBank Holidays In April 2025rbiReserve Bank of India

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page