• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video : महिला बचत गटाच्या ‘रुरल मार्ट’साठी ‘या’ पाच गावांची निवड; जळगाव ZP CEO मिनल करनवाल यांची संकल्पना नेमकी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Video : महिला बचत गटाच्या ‘रुरल मार्ट’साठी ‘या’ पाच गावांची निवड; जळगाव ZP CEO मिनल करनवाल यांची संकल्पना नेमकी काय?

जळगाव, 1 एप्रिल : बचत गटातील महिलांकडून अनेक प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन केले जाते आणि बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करता यावी, म्हणून रुरल मार्ट तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी प्राधान्यक्रम देण्याचे ठरविले आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात पाच ठिकाणी रुरल मार्ट तयार करण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 5 कोटींचा निधी देखील मंजूर झाला आहे. प्रत्येक मार्टसाठी 1 कोटीप्रमाणे एकूण 5 कोटींचा निधी मिळणार आहे.

बहिणाबाई मार्ट नावाने रुरल मार्टची निर्मिती –
महिला बचत गटांकडून तयार होणाऱ्या वस्तू व इतर उत्पादन, खाद्य पदार्थांची विक्री करता येणार असून या रुरल मार्टमुळे जळगाव जिल्ह्यात बचत गटातील महिलांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. दरम्यान, हे रुरल मार्ट “बहिणाबाई मार्ट” नावाने ओळखले जाणार आहे. दरम्यान, बचत गटांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाला कायमची बाजारपेठ मिळावी म्हणून हे रुरल मार्ट फायदेशीर ठरणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ पाच ठिकाणी होणार रुरल मार्ट –
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात 30 हजार बचत गटांमध्ये 3 लाखांपर्यंतच्या महिला कार्यरत आहेत. दरम्यान, या बचत गटांच्या माध्यमांतून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून 5 ठिकाणी रुरल मार्ट तयार करण्यात येणार आहेत. या रुरल मार्टसाठी जिल्ह्यातील पाच ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. म्हसावद (ता. जळगाव), पाळधी (ता. धरणगाव), जामनेर, साकेगाव (ता. भुसावळ), नगरदेवळा (ता. पाचोरा) यांचा यामध्ये समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सीईंनी केला होता उल्लेख –
मिनल करनवाल या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांची ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’ने नुकतीच मुलाखत घेतली. दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी रुरल मार्ट तयार करणार असल्याचे सांगितले. आपल्या बचत गटांच्या महिलांसाठी रुरल मार्ट. माझ्या मनात इच्छा होती की, या महिलांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी स्वतंत्र जागा असली पाहिजे. म्हणून मी त्यात काम करण्यास इच्छुक आहे, असे मिनल करनवाल यावेळी म्हणाल्या.

संपुर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias minal karanwaljalgaon newsjalgaon zp ceomahila bachat gatrural martsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page