• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

ऑनलाईन चक्री सट्टा! वरखेडीतून एकास अटक, पिंपळगाव (हरे.) पोलिसांची मोठी कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
ऑनलाईन चक्री सट्टा! वरखेडीतून एकास अटक, पिंपळगाव (हरे.) पोलिसांची मोठी कारवाई

ईसा तडवी, प्रतिनिधी

वरखेडी (पाचोरा), 1 मार्च : पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे अवैधरित्या स्वतःच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने चक्री नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवित असल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी आज 1 एप्रिल रोजी कारवाई केली. याप्रकरणी सागर अशोक चौधरी (रा. वरखेडी ता.पाचोरा) याला ताब्यात घेत पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी येथील बाजारपट्टा भागात सागर अशोक चौधरी हा अवैधरित्या स्वतःच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने चक्री नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवित होता. याबाबतची गुप्त माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली.

यानंतर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, पो.कॉ. अमोल पाटील, पो.कॉ. नामदेव इंगळे, चापोकॉ. दिपक आहिरे, पो.कॉ. विकास पवार यांनी वरखेडी येथे जात अधिकचा तपास करून छापा टाकत आरोपी सागर अशोक चौधरी याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडून सॅमसग कंपनीची LED, CPU, केबल, अ‍ॅडप्टर, किबोर्ड, माउस तसेच 15 हजार रूपये रोख असा एकूण त्याच्याकडून 27 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित दिलीप निकम यांनी फिर्याद दिल्यानुसार, सागर चौधरी याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोहेकॉ किरण लक्ष्मण ब्राम्हणे हे पुढील तपास करत आहेत.

हेही पाहा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsonline chakri sattapimpalgaon hareshwar policepimpalgaon police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page