• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

15 हजारांची लाच घेताना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले, जळगावातील घटना, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 4, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Additional District Health Officer caught red-handed while accepting a bribe of Rs 15,000 KNOW IN DETAIL JALGAON NEWS

15 हजारांची लाच घेताना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले, जळगावातील घटना, नेमकं काय घडलं?

जळगाव : 15 हजार रुपयांची लाच घेताना परिषदेतील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. जयवंत जुलाल मोरे, (वय 46) असे लाचखोर जळगाव जिल्हा परिषदेतील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचं नाव आहे.

नेमकं काय प्रकरण –

तक्रारदार हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत जुलाल मोरे यांनी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे 30 हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले.

याप्रकरणी तक्रारदाराने काल 3 एप्रिल रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत जुलाल मोरे यांच्यावर जळगाव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव) योगेश ठाकूर यांच्यासह पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, Hc महाजन, PC सूर्यवंशी, चालक Psi सुरेश पाटील यांनी केली.

हेही पाहा – JMFC Results : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश बनला पाचोरा तालुक्यातील पहिला न्यायाधीश | Success Story

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribebribe newscrime newsjalgaon bribe newsjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page