• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : ‘राज’ भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘घरी बसून निवडणुका जिंकता येत नाही”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 16, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : ‘राज’ भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘घरी बसून निवडणुका जिंकता येत नाही”

मुंबई, 16 एप्रिल : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी काल रात्री राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजन देखील केले. दरम्यान, या दोघांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत त्या भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –

राज ठाकरेंसोबत झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. सरकारचं काम कसं सुरू आहे. मुंबईतील कामे कशापद्धतीने पार पडत आहे, याबाबत राज ठाकरेंनी विचारणा केली. दरम्यान, या भेटीत राजकीय चर्चा कुठलीच झाली नसून गप्पा गोष्टीत तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देण्यात वेळ कुठे गेला हे आम्हालाच कळले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

विरोधकांना चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. तसे बघायला गेले तर राज ठाकरे आणि आम्ही काही विरोधक नाहीत. लोकसभेत ते मोदीसाहेबांसोबत अर्थात आमच्यासोबत होते. आमचे विचार मिळते जुळते आहेत. यामुळे विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी काम करावं. खरंतर, घरी बसून निवडणुका जिंकता येत नाही. त्याला फिल्डवर जाऊन काम करावं लागतं लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेता लगावलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात भेट –
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी काल रात्री ही भेट झाली. राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास सव्वा ते दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : पावसाची आनंदवार्ता! भारतीय हवामान खात्यानं सांगितला या वर्षाचा पावसाचा अंदाज, नेमका किती पाऊस पडणार?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ekanth shindeekanth shinde met with raj thackeraypolitical meetingraj thackeraysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

September 16, 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page