• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी निराश, म्हणाला, “या वर्षी प्लेऑफ मध्ये प्रवेश केला नाही तर….”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 21, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी निराश, म्हणाला, “या वर्षी प्लेऑफ मध्ये प्रवेश केला नाही तर….”

मुंबई, 21 एप्रिल : भारतात सध्या इंडियन प्रिमिअर लिगचा 18 हंगाम सुरू आहे. दरम्यान, या हंगामात काल 20 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात मुंबईने चेन्नईविरोधात दमदार विजय मिळवला. फलंदाजीने केलेल्या दमदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने तब्बल तीन वर्षांनंतर चेन्नईवर विजय मिळवला.

मुंबईचा दमदार विजय –
वानखेडे स्टेडियमवर मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर तसेच दीपक चाहर यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर तसेच इतर खेळाडूंच्या उकृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या बळावर चेन्नईला 176 धावांवर रोखले. यावेळी चेन्नई संघाकडून रविंद्र जाडेजा आणि शिवम दुबे यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

रोहित-सुर्याची आक्रमक फलंदाजी –
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात करत पहिल्या विकेटसाठी 40 चेंडूत 63 धावांची भागादारी केली. रिकेल्टन 19 चेंडूत 24 धावा करून बाद झाल्यानंतर सुर्याकुमार यादव फलंदाजासाठी आली. दरम्यान, रोहित-सुर्याने आक्रमक फलंदाजी करत 54 चेंडूत 114 धावांची भागीदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने 45 चेंडूत 76 तर सुर्याकुमार यादवने 30 चेंडूत 68 धावा करत 9 विकेट्सने मुंबईला विजयी केले. दरम्यान, मुंबईने तब्बल तीन वर्षांनंतर चेन्नईवर हा विजय मिळवला.

मुंबईविरोधातील पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीची प्रतिक्रिया –
चेन्नई सुपर किंग्स संघाची यंदाच्या आयपीएल सत्रात आतापर्यंत खराब कामगिरी राहिली असताना त्यांना मुंबई इंडियन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर महेंद्रसिंग धोनी निराश झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी संवाद साधताना म्हणाला की, आम्ही सामन्यात खराब कामगिरी केली. मैदानावर दव पडत असल्याने जिंकण्यासाठी अजून अतिरिक्त धावांची गरज होती. मात्र, जसप्रीत बूमराहने उत्तम गोलंदाजी केली. यावेळी मुंबईच्या गोलंदाजीपुढे अधिकच्या धावा करता येणं शक्य झालं नाही.

दरम्यान, या वर्षी आम्ही प्लेऑफमध्ये आम्ही प्रवेश करून की नाही याबाबत माहिती नाही. पण या वर्षी प्लेऑफ मध्ये प्रवेश केला नाही तर संघातील त्रुटी दूर करून आयपीएलच्या पुढच्या 19 व्या सत्रासाठी संघ बांधणीकडे लक्ष देत सुरक्षित सुरक्षित प्लेइंग इलेव्हन मिळवणे महत्वाचे आहे.

हेही वाचा : ’25 वर्षानंतर भरली बाल मित्रांची शाळा अन् आठवणींना मिळाला उजाळा’, चाळीसगावात माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

बातमी शेअर करा !
Share
Tags: chennai super kingsm s dhohimarathi newsmumbai indianssuvarna khandesh livewankhede stadium

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page