• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 ते 55 कोटींची नुकसानभरपाई मंजूर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 15, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 15 जुलै : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत पार पडले. या अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न शासनस्तरावर मार्गी लागल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. वीज प्रश्नांच्या संदर्भातील आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, मागील वर्षापासून ते चालू वर्षापर्यंत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उपसमितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदारसंघातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानभरपाई प्रस्तावांना या उपसमितीने मंजुरी दिली असून, पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, नुकसानभरपाईची रक्कम लवकरच प्रत्यक्ष खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह शासनाने सकारात्मक भूमिका घेत निधी मंजूर केल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आभार व्यक्त केले. तसेच मंजूर झालेली नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Jalgaon News: ग्रामीण आरोग्य सेवांच्या गुणवत्तेशी तडजोड नाही; गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घ्या; CEO सीईओ करिश्मा नायर यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: compensationmla kishor appa patilpachora-bhadgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page