• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हातच जोडले अन् दिली एका शब्दात प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 26, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हातच जोडले अन् दिली एका शब्दात प्रतिक्रिया

मुंबई, 26 एप्रिल : राज्यात महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र, भाजपच्या जागा जास्त असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. यावरून झालेल्या नाराजीनाट्याची काही काळ बरीच चर्चा होती. मात्र, आता पुन्हा एकदा भाजपचे नेते तथा महायुती सरकारमधील कॅबीनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलंय.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? –
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास, भले करू शकतात. यामुळे 2034 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया नेमकी काय? –
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता एकनाथ शिंदे यांनी दोन्ही हात जोडत ‘शुभेच्छा’ अशी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : UPSC मध्ये देशात पहिली आलेल्या शक्ती दुबेने केलं मराठमोळ्या बिरदेवचं कौतुक; म्हणाली, ‘त्याचं हे यश…’

बातमी शेअर करा !
Share
Tags: chandrashekhar bawankulecm devendra fadnaviseknath shindemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

September 16, 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page